स्थापना : १९६५ ग्रामपंचायत कोड : ४३५०१५

ग्रामपंचायत कार्यालय यावल पिंपरी

ता. घनसावंगी, जि. जालना, पिनकोड : ४३१५०४


आमच्याबद्दल

ग्रामपंचायत यावल पिंपरी

यावल पिंपरी ग्रामपंचायत ही एक ऐतिहासिक व ग्रामीण विकासाची केंद्रबिंदू आहे. विविध सरकारी योजना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामविकासाची दिशा ठरवली जाते.

ग्रामपंचायत माहिती


ग्रामपंचायत स्थापना वर्ष : १९९५

लोकसंख्या : ६०१ (२०११ )

पुरुष :

महिला :

दलित :

इतर मागास प्रवर्ग :

ग्रामपंचायत सदस्य संख्या : ०७


सेवा

जन्म प्रमाणपत्र

ग्रामपंचायतमार्फत अधिकृत जन्म प्रमाणपत्र देणे.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्राची पूर्तता.

निवासी दाखला

स्थायिक रहिवाशी असल्याचा दाखला देणे.

विवाह नोंदणी

ग्रामपंचायतस्तरावर विवाह नोंदणी सेवा.

घरपट्टी व कर

घरपट्टी भरणा, कर नोंदणी व रेकॉर्ड.

जल सुविधा

पाणी पुरवठा व टाकी तपासणी सेवा.



ग्रामपंचायत सदस्य

अ .क्र . नाव पद शिक्षण प्रवर्ग
श्री . दादाराव आनंदा कांबळेउपसरपंच४ थीअनुसूचित जाती
सौ . शीला कैलाश कांबळेसदस्या१२ वीअनुसूचित जाती
सौ . राजामती गणेश उगलेसदस्या१२ वीसर्व साधारण महिला
सौ .शिवनंदा आसाराम चिमणकरसदस्या७ वीना .मा .प्र .महिला
श्री . बालाजी दत्तू चिमणकरसदस्य७ वीना .मा .प्र .सर्व साधारण
श्री . ज्ञानेश्वर निवृत्ती उगलेसदस्य७ वीसर्व साधारण

इतर कर्मचारी

अ .क्र .नावपद
श्री . एस .जे .चांदणेग्रामसेवक
श्री . तूपसौंदरतलाठी
सौ . कविता साहेबराव उगलेरोजगार सेवक
सौ . शिवनंदा आसाराम चिमणकरअशा सेविका
सौ . गंगुबाई संदीपान उगलेअंगणवाडी सेविका
सौ . सरस्वती बाबुराव जाधवअंगणवाडी मदतनीस
श्री . आबासाहेब नामदेव उगलेग्रामपंचायत शिपाई
श्री . आर .वाघकृषी सहायक
श्री . विजयराज राठोडसंगणक परिचालक

इतर लोक प्रतिनिधी

अ .क्र .नावपद
माणिकराव शाहूराव उगलेवी .से .सह . सदस्य
ज्ञानदेव मारोती कांबळेवी .से .सह . सदस्य
श्री . अरुण अण्णासाहेब उगलेतंटामुक्ती समिती अध्यक्ष
श्री . वैजिनाथ आसाराम उगलेशालेय समिती अध्यक्ष

सरकारी योजना

महात्मा गांधी रोजगार हमी योजना

ग्रामीण भागात काम मिळवण्यासाठी दररोज मजुरी देणारी योजना.

अधिक माहिती

प्रधानमंत्री आवास योजना

ग्रामस्थांना स्वस्त घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य.

अधिक माहिती

स्वच्छ भारत मिशन

खास करून ग्रामीण स्वच्छता व शौचालय बांधणीसाठी योजना.

अधिक माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत.

अधिक माहिती